Online fill-up form
मामघाडी विवाह मंडळ. विषयी
मामघाडी विवाह मंडळ याची सुरवात २००७ पासुन आत पर्यंत कार्यरित आहोत. गुगलचा ब्लॉग हे संकेत स्थळ (वेबसाइट) २०१२ पासून सुरू असून , आता आम्ही ते संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व समाजासाठी या गुगलचा ब्लॉग वेबसाईटचा वधू वर संशोधनासाठी उपयोग करत आहेत. इंटरनेटच्या माध्यमामुळे घरबसल्या वधू वर उमेदवारांची सर्व माहीती मोबाईल, कॉम्युटर व लॅपटॉपवर सहजपणे उपलब्ध होते. यामुळे समाजबांधवांचा वेळ व पैसा वाचतो
आम्हचा
संकेत स्थळाचे उद्दिष्ट , महाराष्ट्रातील सर्व समाजातील सर्व उपजाती मधील उपवर वधू वर प्रोफाईल उपलब्ध करुन देणारा . घर बसल्या आपल्या स्मार्ट फोनवर वधू वर पोफाईल उपलब्ध होतील . नविन प्रोफाईल अपडेट व्हॉटसअप स्टेटस वरून कळवले जातात. समोरच्याची इच्छा असल्यास कॉन्फरन्स कॉल जुळून देण्याची ही सोय केली जाहिल . आपली माहीती गोपणीय ठेवण्यात
येते जसे पत्ता, संपर्क या संकेत स्थळावर गोपणीय राहील, फक्त नोंदणी सभासद यांस दिली
जाणार.
मामघाडी विवाह मंडळ. आम्हचा संकेत स्थळाचे(वेबसाईट) कार्यपध्दती नविन उमेदवारांना
ऑनलाईन ई-मेल या व्हॉटसअप वरून माहिती मागविण्यात येते, सभासदव नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या माहितीची सत्यता
विश्वासावर घेतली जात आहे. नोंदणी केल्या नंतर जर आपणास इतर उमेदवारची संपूर्ण माहीती
पहावयाची असल्यास मामघाडी विवाह मंडळ.यांस
संपर्क ई-मेल या व्हॉटसअप वरून करणे आवश्यक आहे.(नोंदणी पासवर्ड व्हॉटसअप क्रमांक ) फक्त
संपर्क माहीतीसाठी आमच्या कडे व्हॉटसअप वर मागणी करावी लागते
नविन उमेदवार नोंदणीची माहीती येणार तसे अपडेट होत राहतील. सर्वसामान्यांना परवडेल
अशा अत्यल्प फी मधे १ वर्षा करीता सदस्यत्व उपलब्ध .नविन आणि सरळ सुलभ पध्दतित हे संकेत
स्थळ विकसित केलेले असल्यामुळे कोणत्याही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वर सहज पने हाताळण्यास
सुलभ. सदस्यत्व फी भरण्यासाठी नेट बँकींग, द्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध
Online fill-up form
Vivah Mandal Form
Online fill-up form
Vivah Mandal Form
संस्थापक मनोगत
-----
कार्यालय
मामघाडी विवाह मंडळ संकेत स्थळ (ऑनलाईन
वधूवर सूचक केंद्र)
पत्ता
१०२, 'झेप' सीएचएस लि.ओधव नगर,बोरिवलि पुर्ब,मुंबई.४०००६६
संपर्क क्रमांक ९८२०२१४४३७,९०८२८०१११०,
९८९२५६१९४१
WhatsApp No.
९८९२५६१९४१
ईमेल
gmamghadi@gmail.com
मामघाडी विवाह मंडळ.
वधू वर सूचक नियम व अटी
वधू वर सूचक उपलब्ध माहीतीबाबत
1) मामघाडी विवाह मंडळ.वर वधू / वरांनी /पाठवलेल्या /भरलेल्या माहीती नुसार प्रोफाईल वेबसाईटवर प्रसिध्द केला जातो. तसेच या व्यतिरीक्त माहीतीच्या सत्यते साठी "मामघाडी विवाह मंडळ" कोणतेही पुरावे तपासत नाही. त्यामुळे माहीतीची सत्यतेची जबाबदारी वधू किवा वर यांची राहील याची नोंद घ्यावी.
2) उपलब्ध वधु वराच्या माहीतीमधे संपर्क क्रमांक व पत्ता दर्शविलेला नाही. तरी वधू किंवा वराच्या संपर्क माहीतीसाठी प्रोफाईलचे नाव व मामघाडी विवाह मंडळ क्रमांक व्हॉटसअप द्वारे कळवल्यानंतर सदर माहीती कळवली जाते.
3) मामघाडी विवाह मंडळ वधू वर लग्न जमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करत नाही. कृपया याची नोंद घ्या
3) सर्व उमेदवारांची माहीती ही फक्त मामघाडी विवाह मंडळ संकेत स्थळा या वेबसाईटवरच उपलब्ध असेल व जाहिरात माहीती पहाता येणार .
4) उमेदवारांनी दिलेल्या सर्व वैयक्तिक व अतिरीक्त माहीतीस ते स्वत: जबाबदर असतील त्याची शहानिशा व जबाबदारी आम्ही घेत नसून सर्वस्वी उमेदवारांची असेल.
5)मामघाडी विवाह मंडळ संकेत स्थळा यावर विवाह जुळल्यास कोणत्याही प्रकारची देणगी दयावी लागत नाही.
वधू वर सूचक नोंदणी फी बाबत
1) मामघाडी विवाह मंडळ संकेत स्थळ. वधू वर सूचक ऑनलाईन नोंदणी करावी लगेल. सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यल्प फी आकारण्यात येणार.
2) उमेदवारांची नोंदणी सभासदव कलावधी हा १ वर्षाचा असणार फि भरलेल्या तारखे पासुन १ वर्ष . या कालवधी मधे आपली माहीती पहावयास इतर नोंदणी सभासदनां मिळेल आणि कालावधी संपल्यावर आपणास सभासदव पुनर्जिवित करावे लागेल अथवा आपले सभासदव रद्द केले जाहिल. करावयाचे असेल तर मात्र .
3) आपणास नोंदणी सभासदव फी रू.५००/- भरावे लागतील,एकदा भरलेली फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही.
3) नोंदणी फी भरण्यासाठी मोबाईल वॅलेट / ऑनलाईन एनईएफटी, बँक ट्रान्सफर पध्दतीने उपलब्ध आहे.
वधू वर सूचक नोंदणी कालावधी बाबत
1) या नोंदणीचा कालावधी व भरलेली फी पासुन १ वर्षापर्यंत कालावधीसाठी आहे.
2) विवाह जमल्यानंतर उमेदवाराने कळविल्याशिवाय वेबसाईटवरील माहीती काढली जाणार नाही नाव रद्द करण्यासाठी पूर्व सुचना इमेल द्वारा अथवा फोन द्वारे किंवा व्हॉटसअप वर मेसेज देणे उमेदवारास अनिवार्य राहील.
Facebook link